MARATHI LEGEND ACTORS EP 21: Top 5 Movies of Nishigandha Wad | निशिगंधा यांचे गाजलेले Top 5 सिनेमे

2021-04-02 1

८०- ९० च्या दशकापासून आपल्या सर्वांगसुंदर अभिनयाने सगळ्यांची मन जिंकणाऱ्या अभिनेत्री म्हणजे निशिगंधा वाड. मराठीसोबतच हिंदी मालिका आणि सिनेमात काम करणाऱ्या निशिगंधा यांच्या गाजलेल्या काही सिनेमांविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. eporter : Kimaya Dhawan Video Editor : Ganesh Thale